सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे
जागतिक रेबीज दिन कधी साजरा करण्यात आला
» 28 सप्टेंबर
UNFPA अहवालानुसार, 2050 पर्यंत कोणत्या देशात बुद्ध लोकसंख्या 20% पोहचेल
» भारत
कोणत्या राज्य सरकारने रोपवेसाठी पोमा ग्रुपसोबत 2000 कोटी रुपयांचा करार केला आहे?
» उत्तराखंड
एम.एस स्वामीनाथन यांचे निधन झाले. ते कोण होते?
» शास्त्रज
कोणत्या राज्याने अलीकडेच 100% ODF सहज प्राप्त केले आहे?
» उत्तर प्रदेश
नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये कोण अव्वल आहे?
» स्वित्झलँड
कोणत्या राज्याला किंमूर जिल्ह्यात दुसरा व्याघ्र प्रकल्प मिळणार आहे.
» बिहार
टाईम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2024 मध्ये कोण अव्वल आहे?
» ऑक्सफर्ड विद्यापीठ
कोणत्या देशाने नूर 3 हा उपग्रह सोडला आहे
» इराण
दुसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा कोणते राज्य आयोजित करेल/केली?
» उत्तर प्रदेश
मीडिया रिसर्च यूजर्स कौन्सिल इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
» शैलेश गुप्ता
कोणत्या राज्याच्या विधानसभेने भूसंपादन विधेयक मंजूर केले आहे?
» ओडिशा
2023 च्या 15 व्हाईट हाऊस फेलोमध्ये कोणत्या इंडो अमेरिकनचा समावेश करण्यात आला आहे?
» कमल मेघराजानी
HP ने भारतात क्रोमबुक तयार करण्यासाठी कोणासोबत सहकार्य करार केला?
» गुगल
येस बँकेने अलीकडेच घाऊक बँकिंगचे देश प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
» मनीष जैन


Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!